शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज शिर्डी नगरपंचायतचे वतीने महात्मा बसवेश्वर यांची ८९० वी जयंती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांचे हस्ते प्रतीमा पुजन करण्यात आले
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जयेश बोबडे, समता बँकेचे प्रदीप वैद्य, दीपक साखरे, सुभाष यादगुडे, रमेश बीडवे, नारायण बरदे, आदींसह लिंगायत समाज बांधव, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी बसवेश्वरांच्या त्यांनी १८०० व्या शतकातील कार्या आजही आपणास प्रेरणा देणारे आहे असे म्हणाले.





