ठाणे (सुभाष शांताराम जैन) – युवा संस्कृती व एकलव्य क्रीडा मंडळ मार्फत येऊर ठाणे इथे गेले अनेक रविवार हे स्वच्छताअभियान सुरू आहे, परिसरातील प्लास्टिक कचरा, बाटल्या, थर्माकोल ट्रे इत्यादी कचरा गोळा केला.
निसर्गाने आपल्या खूप काही दिले आहे आपण त्याचे देने लागतो येणाऱ्या पिढीला हे सर्व राखून ठेऊ जेणे करून त्यांना सुद्धा निसर्गाचा आनंद घेता यावा. निसर्गाचा आनंद घेताना पर्यावरणाची काळजी मात्र नक्कीच घ्या, असे यावेळी संदिप (आकाश). यांनी सांगितले.







