माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मैंदर्गीत १२१ झाडाचे वृक्षारोपण

अक्कलकोट(तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड)- माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज १जून रोजी मैंदर्गी येथील जुना दुधनी रोड आणि झाडाची जबाबदारी घेणाऱ्या गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आला.

आपल्या सगळयांना माहीतच आहे की सध्या परिस्थितीत ऑक्सिजन किती महत्वाचे आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या भागात वृक्षारोपण करण्यात आले.माझी सर्व वृक्ष मित्रांना विनंती आहे कि लावलेली झाडे जगविण्याची तयारी असेल तरच झाडे लावा.असे नगरसेवक सिद्धाराम बिराजदार यांनी बोले यावेळी गावातील नगरसेवक व काही मान्यवरांची जन्मदिवस असल्यामुळे झाडे देवून त्यांचे सत्कार करण्यात आले.

maidargi

 

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सिद्धाराम बिराजदार व त्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या साह्याने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास नगरसेवक लक्ष्मण बुरुड,नगरसेवक विठ्ठल आरेनवरू,नगरसेवक राम निंबाळ, निळकंठ मेंथे, मा. नगरसेवक अशोक लोहार,पत्रकार नागेश भंगर्गी,सुनील बिराजदार,शिवचलप्पा कोलाटी, अनिल बिराजदार,संजय अकोबा,अमित देगील, सुरेश हसरमनी गुरुनाथ धुत्तरगी,थांबद,दशरथ पवार,बाबा पटेल,उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here