निर्गुडी येथे कोविड १९ लसीकरण कॅम्प संपन्न

खुलताबाद (तालुका क्राइम रिपोर्टर भागीनाथ घुसळे) – मंगळवार दि8/6/2021 रोजी उपकेंद्र निर्गुडी अंतर्गत कौटगाव येथे कोविड 19 लसिकरण कॅम्प वैद्यकिय अधिकारी डॉ.बलराज पांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला

यावेळी विस्तार अधिकारी श्री.कहाटे, श्रीकांत ससाणे यांनी भेट दिली. यावेळेस 18 व्यक्तींची व्यक्तिची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली व कोविड 19 चे 51 लाभार्थीना लसीकरण करण्यात आले.

यावेळी आ. सा के एफ राठोड, आरोग्य सेवक विलास देवकर, डॉ.प्रसाद देशपांडे सीएचओ, शेषराव भास्कर, आरोग्य सेविका अरुणा थोरात , व्ही एम साबळे, सुधाकर बोडखे, जि प शिक्षक पी डी शेरे,श्री ए इ गायकवाड आशा सरला देहाडे,, व अंगणवाडी कार्यकर्ते सुशील पवार , वैशाली भागडे यांनी परीश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here