मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – ९ जून रोजी रायगड उत्पादक शुल्क विभागाने पेण तालुक्यातील रावे येथे धाड टाकून १० लिटर गावठी दारू, ५हजार ८२५ लिटर रसायन, असा एकूण १ लाख ३८ हजार २०० रूपये किंमतीचा माल जप्त केला.
मुरूड विभागाचे निरिक्षक अरूण पवार यांनी ही कारवाई केली.







