भाई सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – दिनांक २२/०६/२०२१ रोजी टिळक भवन, दादर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीटे अध्यक्ष नाना पाटोले यांची सदिच्छा भेट मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष – सहकार विभाग यशवंत (भाई) सावंत यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.

याप्रसंगी सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जीजाबा पवार (उपाध्यक्ष – मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी – सहकार विभाग ), साहेबराव देशमुख (उपाध्यक्ष – मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी – सहकार विभाग ), मेहमुद देशमुख ( सरचिटणीस – मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी – सहकार विभाग ), अॕड. श्रीमती .शुभांगी शेरेकर (सरचिटणीस – मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी – सहकार विभाग )

nana-patole-at-tilak-bhavanmeeting-with-nana-patole

हेमंत दळवी (सरचिटणीस – मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी – सहकार विभाग ), सुरेश थरवऴ (सरचिटणीस -मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी -सहकार विभाग), धनंजय कुवेसकर (चिटणीस – मुंबई प्रदेश काँग्रेस), देवेंद्र मोरे (जिल्हाध्यक्ष – दक्षिण मध्य मुंबई जिल्हा), शकिल अहमद अंसारी, महेश तांबे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here