ठाणे भाजपातर्फे वृक्षारोपण संपन्न

कै. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कै. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार- दिनांक .27 जून 2021रोजी दुपारी -2.00 वाजता प्रभाग क्रमांक 15 इंदिरानगर रुपादेवी टेकडी पाडा नंबर 2 वागळे इस्टेट रोड नंबर 34. ठाणे येथील महालक्ष्मी मंदिर परिसर, आणि छत्रपती क्रीडा मंडळ मैदान या ठिकाणी भाजपा चित्रपट आघाडी व महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन, सदभावना हराभरा फाउंडेशन, आणि महाराष्ट्र पोलीस गृहरक्षकदल, स्वप्न साकार प्रतिष्ठान, महिला शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी भाजपा (ठाणे सचिव )चित्रपट कामगार आघाडी ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ सुषमाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक दल महाराष्ट्र अध्यक्ष श्री सिद्धार्थ जाधव साहेब , यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष:- सतीश बनसोडे, तसेच महिला शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा:-सौ.शोभना राजेश ओवाळ, भाजपा चित्रपट आघाडी ठाणे शहर महिला अध्यक्षा:- सौ. नताशा सोनकर, सरचिटणीस :- श्री.हरीश जोशी,राधा शर्मा, उपाध्यक्ष :- श्री .अशोक पवार श्री दालूसिंग चंदना, मीडिया हेड:-श्री सुनील साठे, सचिव :-सिराज कोठाडिया, प्रताप जोशी, श्री. विक्रांत समाजसेविका- सौ तृप्ती सुर्वे ताई, तसेच इंदिरानगर मंडळ अध्यक्ष श्री नीरज सिंग, श्री दया यादव, स्वप्नसाकार महिला बचत गट अध्यक्षा:- सौ. प्रतीक्षा सतीश बनसोडे , सचिव – सुनंदा गणपत घाडगे, सदस्य श्रीमती उषा वर्मा समाजसेविका सौ. तृप्ती सुर्वे ताई, सौ.संगीता शाहू ताई, इंदिरानगर रिक्षा युनियन अध्यक्ष श्री . गुड्डू खान, सदस्य- हेमंत घाडगे, महादेव मालुसरे, देवानंद महागडे, इत्यादींच्या उपस्थित व हस्ते करण्यात आले.

thane-bjp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here