नारायण राणेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात झालीय. नव्या मंत्रिमंडळात ४३ नेते दाखल होत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ देत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here