इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा

कोल्हापूर (सह संपादक मनोज सोनवले) : कोल्हापूर जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक, “मी वडार महाराष्ट्राचा”,प्रदेश सरचिटणीस तथा पक्षप्रतोद तानाजी पोवार यांचा दि.०९ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी परगावी असलेने उपस्थित नव्हते. त्यामुळे सोमवारी दि.१२ जुलै रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकीय, सामाजिक, सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मा.समाजकल्याण मंत्री, मा.खासदार जयवंतरावजी आवळे, खासदार धैर्यशीलदादा माने, मा.आमदार भा.ज.पा.प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, विरोधी पक्षनेते नवी मुंबई महानगरपालिका, “मी वडार महाराष्ट्राचा”.. संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुले यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन देशाचे शेतकरी संघटना अध्यक्ष खासदार राजू शेट्टी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी, मा.नगरसेवक जयवंत लायकर, नगरसेवक लतिफ गैबान, उद्योगपती सतिशशेठ डाळ्या, मा.उपनगराध्यक्ष उदय बुगड, रवि रजपुते, आरोग्य समिती सभापती संजय केंगार, शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे, ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र माने, मदन झोरे, विठ्ठल चोपडे, नगरसेवक प्रकाश पाटील, मनोज हिंगमिरे, किसन शिंदे, मा.नगरसेवक दिलीपकाका मुथा, दिपक ढेरे, मारूती पाथरवट, शितल दत्तवाडे, उद्योगपती विरशैव सहकारी बॅंक, संचालक, अनिल स्वामी, उद्योगपती शैलेशजी सातपुते, उद्योगपती हरिषजी बोहरा, रूबेन आवळे, अरूण आवळे, आवळे परिवार, भा.ज.पा.ज्येष्ठ नेते धोंडिराम जावळे, सचिन हुक्किरे, कॉ.सदा मलाबादे, शेतकरी संघटना शहराध्यक्ष रामदासभाऊ कोळी, आर.पी.आय.राज्य उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, पांडूनाना बिरंजे, रामसागर पोटे, इचलकरंजी पत्रकार मित्र. दिलावर मोमीन..सुभाष भस्मे..धर्मराज जाधव…पंडीत कोंडेकर…अजय काकडे…दर्शन फडतारे..हुसेन कलावंत…विजय चव्हाण…शरद सुखटणकर.. ॲड.संचेती..राजेश रजपुते..तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी..कार्यकारणी सदस्य..बुथप्रमुख..महिला आघाडी प्रमुख सर्व साहेब एकचं ग्रुप, रवि माने युथ फोर्स सदस्य, रवि रजपुते फौंडेशनचे सदस्य, “मी वडार महाराष्ट्राचा”, कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी, नेहरूनगर युवा ग्रुप, सक्सेस युवक मंडळ..कुंभार गल्ली, जय बजरंग युवक मंडळ, वडार गल्ली, क्रांतीवीर युवक मंडळ,सुतार मळा, जागृती युवक मंडळ, तानाजी पोवार प्रेमी..जिवलग..हितचिंतक..या सर्वांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

tanaji-powar-1tanaji-powar-2tanaji

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here