हिंगणघाट तालुक्यातील पिपरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पाईप लिकीज

हिंगणघाट (प्रतिनिधि आसिफ कुरेशी) : तालुक्यातील पिपरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पाईप लिकीज असल्यामुळे गावा दूषित पाणी पुरवठा होते , रोग राई डेंगू मलेरिया ची साथ चालू असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दुषित पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावातील ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी लवकर लवकर लिकीज पाण्याचे बंदोबस्त करावे अन्यथा गावातील नागरिक व महिला, हिंगणघाट वर्धा तहसील ऑफिसला निवेदन देण्यात येईल, असे नागरिकांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here