मोनिका बात्रा आणि सुतीर्था मुखर्जी यांचे दमदार विजय

टोकियो : महिला एकेरीमध्ये मोनिका बात्रा आणि सुतीर्था मुखर्जी यांनी दमदार विजय साकारले. मोनिकाने ब्रिटनच्या खेळाडूवर ४-० अशी मात केली, तर मुखर्जीने स्विडनच्या खेळाडूवर ४-३ असा विजय साकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here