वेब मिडिया असोसिएशन नुतन कार्यकारिणीवर अभिनंदनाचा वर्षाव
चोपडा (प्रतिनिधी मिलींद वाणी) : श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे दिनांक 23 जुलै 20 21 रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली .यावेळी शिक्षक, पत्रकार ,समाज सेवक, पुरस्कार प्राप्त गुणवंत जन, गुणी विद्यार्थी, संतजन यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्री जळगाव जिल्हा तेली समाज महासन्घाचे अध्यक्ष श्री के. डी. चौधरी सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार श्री कैलास बापू पाटील मा.उप नगराध्यक्श हितेंद्र देशमुख, वेब पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री ललित भाई जैन्, नगरसेवक श्री भैय्या महेश भाऊ पवार ,चोपडा शिवसेना अध्यक्ष श्री रामचन्द्रआबा देशमुख ,ज्येष्ठ पत्रकार अनिल पालीवल, चोपडा सूतगिरणीचे संचालक श्री राजेंद्र भास्करराव पाटील, श्री अशोक साळुंके सर, ,आदर्श शिक्षक व पत्रकार संजय सोनवणे सर,वेब मिडिया असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार महेश शिरसाठ, ह भ प बापू महाराज लासूरकर, ह-भ-प गोपीचंद महाराज सुंदरगरि चोपडेकर, ह भ प विठोबा महाराज ,
ह भ प विजय महाराज, मनोहर पाटील, धनंजय पाटील, सौ संगीता प्रकाश चौधरी ,सौ वैशाली विनोद चौधरी ,कुंदनलाल बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री के. डी. चौधरी सर ,उपाध्यक्ष टी. एम. चौधरी सर, सचिव श्री बी .के. चौधरी ,विश्वस्त श्री प्रशांत चौधरी ,राजेंद्र चौधरी, नारायण चौधरी, देवकांत चौधरी ,महेंद्र चौधरी, आदींनी केले. यावेळी लासुर ग्रामपंचायतीत सौ सरलाताइ कुंदनलाल बोरसे यांची निवड झाल्याने ,श्री प्रकाश शंकर चौधरी यांना गुणवंत पुरस्कार समाज सारथी पुरस्कार तसेच विविध पदांवर निवड झाल्याने , श्री शिवाजी दगडू चौधरी यांचे चोपडा नगरपालिकेत कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वेब पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ललित भाई जैन व अन्य पत्रकार बंधूंचा विविध पदांवर निवड झाल्याने, कोरोना च्या काळात उत्तम सेवा दिल्याने तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
यात जेष्ठ पत्रकार आर डी पाटील सर, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील , जेष्ठ पत्रकार एस .आर. सोनवणे, जेष्ठ पत्रकार श्रीकान्त नेवे, पत्रकार तुषार पाटील ,वेब मिडिया असोसिएशन जिल्हा समन्वयक संदीप ओली, वेब मिडिया असोसिएशन जिल्हा समन्वयक सचिन जयस्वाल, वेब मिडिया असोसिएशन जिल्हा सरचिटणीस श्याम भाऊ जाधव, वेब मिडिया असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरसाट , वेब मिडिया असोसिएशनचे तालुका उपाध्यक्ष कैलास भाऊ बाविस्कर, ता.उपाध्यक्ष सतीश भदाने , सहचिटणीस महेश पाटील , जिल्हा खजिनदार मिलिंद सोनवणे, जिल्हा सचिव अनिल पालीवाल, सदस्य छोटू भाऊ वारडे ,ता.संघटक रवींद्र पाटील , डी .बी .पाटील, ता.सचिव विश्वास वाडे, जेष्ठ पत्रकार संजय बारी सर, जेष्ठ पत्रकारराजेंद्र पाटील , , ता.सदस्य आत्माराम भाऊ पाटील ,ता.सह संघटक हेमंत गायकवाड, ता.सहचिटणीस सदस्य मिलिंद वाणी , पत्रकार डी.बी.पाटील आदी पत्रकारांचा माजी आमदार कैलास बापू पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुजनांचा गौरव सन्मान करण्यात आला .
आदर्श शिक्षक विद्यावाचस्पती श्री टी. एम. चौधरीसर, संजय सोनवणे सर ,श्री संजय बारी सर, श्री आनंदा कौतिक चौधरी, ज्ञानेश राहुल चौधरी, सुनील चौधरी ,एच .एस .चौधरी, अरविंद चौधरी, दिनेश चौधरी, जितेंद्र चौधरी, ए .बी .चौधरी ,पी.डी .चौधरी, नारायण चौधरी ,एस .एस .चौधरी, किरण चौधरी, सूर्यकांत चौधरी ,विठ्ठल चौधरी ,सौ हर्षदा महेंद्र चौधरी ,संजय चौधरी चिंचोलीकर, बी .टी .चौधरी ,सौ. अनिता भिका चौधरी ,सौ.धनश्री चौधरी, सविता चौधरी.आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चोपडा तेली समाजाचे माजी विश्वस्त विनोद शांताराम चौधरी यांची सुकन्या. कु. जयश्री विनोद चौधरी ही बी.ए. च्या परीक्षेत 84 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने चोपडा सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास बापू पाटील यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे तालुकाध्यक्ष श्री प्रशांत चौधरी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष श्री टी .…






