सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांच्याशी कलावंतांच्या मागण्यांवर चर्चा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंज्याचे शाखा प्रमुख कार्यवाह श्रीकांत एस.भाके यांनी घेतली भेट

कारंजा (तालुका प्रतिनिधी हाफिज खान) : सांस्कृतिक कार्य, संचालनालय, संचालक बिभीषन चवरे मुंबई यांना कलावंताच्या विविध मागण्या वर अर्ज देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंजा कलावंताच्या प्रलंबित मानधन त्याच्या समस्या साठी निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंज्याचे शाखा प्रमुख कार्यवाह श्रीकांत एस.भाके हे एकमेव कलावंताच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या समस्यांचे निवारण नेहमी करण्यात तत्पर असणारे कारजातील एकमेव व्यक्ती असून कलावंतासाठी नेहमी झटणारे असे आदर्श व अभ्यासू व्यक्तिमत्व श्रीकांत एस भाके, यांच्या प्रयत्नामुळे गरीब कलावंतांना न्याय मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here