स्वातंत्र्यदिनी सोच वही , दिशा नई – यस आय अँम जय भीम या नवीन हिंदी वेबसिरीजचा शुभारंभ

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : भारताच्या रविवार ७५ व्या अमृत महोत्सव वर्षी १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने राहुल मोजे दिग्दर्शित सोच वही , दिशा नई – यस आय अँम जय भीम या नवीन हिंदी वेबसिरिजचे आज भारताचे संविधानाचे जनक भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्री भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह भवन , दादर हिंदू कॉलनी , दादर पूर्व येथे शुभारंभ करण्यात आला.

ही हिंदी वेब सिरीज आज पासून आपल्याला ए थिंक पोजेटीव्ह या युट्युब चैनल वर पाहायला मिळेल, या चॅनलचे हेड – गणेश तळेकर , क्रिएटिव्ह हेड – सुधीर तुपे आहेत, व 09 एंटरटेनमेंट प्रॉडक्शन व पी.श्रेयांश प्रस्तुत करत आहेत. कलाकार – सर्व नव्या युगाचे नव्या दिशेने संविधानला धरून चालणारे नवे कलाकार आहेत.

rajgrugh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here