बाजार सावंगी पोलीस कोमात अवैध धंदे जोमात

बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : बाजार सावंगीत.अवैध धंदेवाल्यांनी उच्छाद मांडला असून बाजार सावंगीत कुठल्याच प्रकारची वैधरीत्या दारूची दूकाने अथवा बिअर बारही सुरू नसतांना मात्र गावात दारूचा महापूर वाहत आहे.

ठिकठिकाणी घरोघर.दारूचे अड्डे सुरू आहेत मात्र आजपर्यंत या अवैध दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध बाजार सावंगी पोलीसांकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने. बाजार सावंगी पोलीस कोमात. अवैध धंदे जोमात, अशी गत झाल्याणे सर्व सामान्य नागरिकाला प्रश्न पडला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here