जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समाधान चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अशोक भाऊ पाटील, तालुका अध्यक्ष दिपक भाऊ मराठे, वाय. आर. पाटील, सुधाकर भाऊ जावळे, भागवत भाऊ पाटील, पप्पु जकद्दर, रविंद्र सोनवणे, नामदेव भाऊ पाटील, मनोज भाऊ कोलते गजानन गव्हारे, दिपक पाटील, प्रकाश नारखेडे, महेश सोनवणे, रविंद्र पाटील, बबलू माळी, राजेंद्र चौधरी, प्रशांत बोंडे, विजू बॉक्सर, अमोल चौधरी, लाला धनगर, हिप्पेखार मोदी, शांताराम भाऊ सुरकर राजेश इंगळे, भागवत पाटील, कैलास माळी, अनिल चौधरी, राजू मिट्टी, विनायक शिवरामे, मिलिंद महाजन पवन पाटील, आकाश खडसे नलु इंगळे अमोल चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






