जळगाव (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : मराठ्यांचे क्रांतिसूर्य स्व.आण्णासाहेब जावळे पाटील यांचे बंधु मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तसेच अ.भा.छावा मराठा युवा संघटनेचे प्रमुख नानासाहेब जावळे पाटील यांनी कु.कल्याणी कैलास पाटील पायलट झाल्याबद्दल तिच अभिनंदन करण्यासाठी पोराळा येथील निवास्थानी भेट दिली.
यावेळी तिचे वडील कैलास पाटील, सोबत उपस्थित केंद्रीय सह-कार्याध्यक्ष पै. भिमरावभाऊ मराठे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नंदुआप्पा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दौलत नाना पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.







