एरंडोल तालुका व शहर राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व स्वबळावर लढविणार ताकदीने लढविणार
एरंडोल (शहर क्राइम रिपोर्टर युवराज खोकरे) : तालुका व शहर राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याकडून आज रोजी शनिवार तारीख 28 8 2021 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाची येणाऱ्या पुढील निवडणुका नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे आढावा बैठक व एरंडोल नगरपालिका कर्मचारी कोरना महाभारीमध्ये एरंडोल शहरात कोरोना महामारीमध्ये जे रुग्ण दगावले त्यांच्या समशानभूमीमध्ये जीवाची पर्वा न करता परिवाराच्या विचार न करता या रुग्णांना अंतिम संस्कार करणारे महामारी नगरपालिका कर्मचारीसुद्धा खरे कोरणनायोध्दा आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या तालुका व शहर राष्ट्रीय समाज पक्ष कडून सत्कार करण्यात आला हरिभाऊ मुलचंद आठवले२/ संतोष भिका कोकरे३) सचिन पटवणे४) मुकेश जाधव ५) शंकर गोयल६) चंदन जाधव७) अविनाश जाधव८) संतोष चव्हाण९) अनिकेत पवार१०) रोहित आठवले११) गोलू मराठे १२ आकाश आठवले १३) राजेश रमण गोंडा ळे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष यामध्ये काही कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या प्रवेश करण्यात आला तसेच यांना तालुका नियुक्तीपत्र देण्यात आले
१) निंबा खंडू पाटील विखरण) रासपा रिक्षा युनियन सेल तालुकाध्यक्ष२) रोहिदास माने काटकर उमर्दे गन प्रमुख)३) अक्षय सखाराम बारेला मुंग पाट एरंडोल आदिवासी सेल तालुकाध्यक्ष४) दिनेश पद्माकर महाजन रिंगणगाव व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष५) अभिमन्यु प्रताप शिवदे म्हसावद जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष६) मिस्तरी शेख कासिम शेख रहीम मोहन दिन अल्पसंख्या तालुकाध्यक्ष७) मुदत सर खान सरपंच खान एरंडोल शहर अल्पसंख्याक अध्यक्ष तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख पाहुणे संतोष वेडू वंजारी दिलदार बारेला गणेश हरिचंद बारेला अभयसिंग सोनू तालुका उपाध्यक्ष खेडगाव तांडा शिवदास रामजी पवार गट प्रमुख ताडे उतरान दत्तात्रेय भिला मोरे रिंगणगाव दिनेश पद्माकर महाजन अंकुश मोहन सोनवणे पद्मालय रोहिदास माने काटकर उमर्दे व तसेच माननीय माधव जी जानकार माजी मंत्री दुग्धविकास व महासचिव बाळासाहेब दोडतले व प्रदेशाध्यक्ष रत्नाकर गुट्टे साहेब आमदार आमदार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांडगे पाटील राजाभाऊ नाशिक यांच्या आदेशावरून एरंडोल तालुका अध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी डॉक्टर पी जी पळशीकर व संतोष भाऊ वंजारी यांच्यामार्फत नियुक्ती करण्यात आली तसेच माननीय डॉक्टर साहेब यांनी कोरणा योद्धा राष्ट्रीय समाज पक्ष व पदाधिकारी यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले कसे सूत्रसंचालन संतोष भाऊ वंजारी यांनी केले व आभार तालुकाध्यक्ष राजू चौधरी यांनी मानले.






