मागील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : एमआयडीसी पोस्ट सीसीटीएनएस नंबर 1051/ 20 भादवि कलम 307, 395 ,397,456,143,147 हा मधील मागील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी नामे समीर हनीफ काकर वय 19 रा बिसमिल्ला चौक तांबापुरा जळगाव जळगाव येथे आलेल्या असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक इम्रान सय्यद यांना मिळाली त्यांनी लागलीस पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्ग दर्शना खाली स फौ अतुल वंजारी इम्रान सय्यद गोविंदा पाटील मुदसर काजी सचिन पाटील यांचे पथकाने आरोपी यास अजंठा चौफुली येथून गुजरात जाण्याची तयारीत असताना अटक केली आहे

गेल्यावर्षी त्याने तांबापूरा भागात एका महिलेची गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याची प्रयत्न केला होता. आपल्या साथीदारांच्या मदतीने तांबापूरा परिसरात दहशत माजवण्यचा दोन गटात रात्रि ८:०० वाजता दगडफेकीचा प्रकार केला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here