शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजयजी महाजन यांची भाजप ओबीसी मोर्चा राहाता तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या निवडीबद्दल नानासाहेब शिंदे पाटील, भाजपा युवा मोर्चा नेते बच्चन उबाळे, मुस्ताक शेख, संजय बर्डे, अविनाश वाबळे तथा अन्य मान्यवर, मित्र परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला, याप्रसंगी अनेक मान्यवर मित्र परिवार आदी उपस्थित होते.






