सुलतानपूर व टाकळी रा.रा. येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापना

बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : खुलताबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. बहुजन हृदयसम्राट अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेशजी बन यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर व टाकळी रा.रा. येथे वंचित बहुजन आघाडी ची शाखा स्थापना करण्यात आली.

उद्घाटक म्हणून औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पश्चिम योगेश बन व प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नेते अमित भाऊ भुईगळ, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.व प्रमुख मार्गदर्शक खुलताबाद तालुका अध्यक्ष मुक्तार भाई सय्यद यांच्या नेतृत्वात शाखा अनावरण करण्यात आल्या. नेते.अमित भाऊ भुईगळ, अध्यक्ष योगेश बन, मुक्तार भाई सय्यद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे नातु प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडून वंचित बहुजनाना अवगत करून मार्गदर्शन केले.

wanchit-shaka-opeing

यावेळी जिल्हा महासचिव पंकज बनसोडे उपाध्यक्ष मिलिंद बोर्डे, वसंत शिरसाट संघटक बाबा पटेल, गणेश कोतकर, श्रीरंग ससाने, तालुका महासचिव राजाराम घुसळे, नितीन जाधव, अकबर शेख, नामदेव भालेराव, सुभाष शिरसाट, दिनकर शिरसाट, सुरेश गवळे (टाकळी सर्कल प्रमुख) मनोज कुचे (गदाना स. प्र.) बाळू श्रीखंडे, वेरूळ स. प्र. गजानन भालेराव (बाजार सावंगी स. प्र.) अरुण गायकवाड व इतर खुलताबाद तालुक्यातील सन्माननीय आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुलतानपूर कार्यकारणी (शाखाध्यक्ष) राजू सांडू गुंजाळ, उपाध्यक्ष राजू पुंडलिक सोनवणे,, शकील गणी सय्यद, (सचिव) आनंद लक्ष्मण कोतकर, बाळू तोताराम सोनवणे (संघटक) भगवान दशरथ जाधव, संतोष सुखदेव भालेराव (कोषाध्यक्ष) भाऊसाहेब भागिनाथ जाधव, (सल्लागार) बंडू गोपीनाथ कोतकर, रमेश एकनाथ कोतकर (सहसचिव) वैभव मच्छिंद्र हिवराळे, (सदस्य) रमेश उत्तम पवार, बाळू उत्तम गुंजाळ, संभाजी रायभान कोतकर ,रामू देवराव जाधव, नंदू धोंडीराम जाधव, व इतर सदस्य.

wanchit-padadhikari-nivad

२)टाकळी राजाराय कार्यकारिणी (शाखाध्यक्ष) लखन आशोक जाधव (उपाध्यक्ष) विशाल प्रशांत जाधव, राहुल वामन बनकर,( सचिव) प्रवीण अशोक बनकर, कौतिक उत्तम जंजाळे (सहसचिव) विष्णू नामदेव मोटे, पवन कुमार पंडित कुचे (संघटक) सुभाष पुंडलिक बनकर (कोषाध्यक्ष) राधेश्याम यादव गायकवाड, विशाल वसंत जाधव (सल्लागार) तुकाराम लक्ष्‍मण जाधव(सल्लागार) रतन शामराव जाधव. व इतर सदस्य गण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खुलताबाद तालुका अध्यक्ष मुक्तार भाई सय्यद यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले व नवीन शाखा कार्यकारिणीला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here