कारंजा शाळेतील लसीकरण केंद्रांचे सॅनिटायझिंग

कारंजा (तालुका प्रतिनिधी हाफिज खान) : कारंजा नगर परिषदच्या वतीने शाळा उघडणे अगोदर कोरोना १९ च्या, त्या काळात वापरलेल्या शाळेत लसीकरण केंद्राचे सॅनिटायझर करण्यात आले.

शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना नाईन्टी च्या काळात विविध शाळेत नी लसीकरण बुत लसीकरण केंद्र उभारले होते. यामध्ये नागरिकांना सोयीस्कर व्हावे. याकरिता कारंजा येथील स्वामी विवेकानंद हिंदी शाळा तसेच विश्व भारती व मूलजी जेठा हायस्कूल आदी ठिकाणी लसीकरण केंद्र होते. परंतु शासनाच्या आदेशानुसार शाळा उघडण्या अगोदर सामाजिक कार्यकर्ते मोहन पंजवानी यांनी नगर परिषदचे मुख्य अधिकारी दादाराव डोलहारकर यांच्या निर्देश आणून दिले की, शाळा उघडणेअगोदर नगर परिषद च्या वतीने स्वच्छता अभियानांतर्गत, कारंजा तील सर्व शाळा सॅनिटायझर करण्यात यावे, जेणेकरून कोरोनाचा पादुर्भाव रोखण्याकरिता नगर परिषद चे सर्व कर्मचारी व मुख्य अधिकाऱ्यांनी यांनी दखल घेऊन, सर्व शाळेचे सॅनिटायझर करण्यात आले.

कारंजा नगर परिषद1

याकरता स्वामी विवेकानंद हिंदी हायस्कूल विश्वभारती महाविद्यालय येथील शिक्षक व हेडमास्तर श्री ढोले सर श्री सावंत संदल, सौ गोरटे मॅडम.मनोज शिवाल. संतोष खोपे सितये, सर .गणेश राव भिवरकर लक्ष्मण भिवरकर सुरेश शिरसागर तसेच नगर परिषद चे कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ता मोहन पंजवानी यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान अंतर्गत शाळेतील परिसरात, सगळीकडे सॅनिटायझर करण्यात आलं,

कारंजा नगर परिषद2

याकरिता स्वामी विवेकानंद हायस्कूल तथा विश्व भारती महाविद्यालय यांचे शिक्षक व हेडमास्तर यांनी सामाजिक कार्यकर्ता मोहन पंजवानी व मुख्य अधिकारी श्री दादाराव डोलहारकर तसेच नगर परिषद च्या सर्व कर्मचारी वर्ग यांचा मनःपूर्वक आभार मानले यासंदर्भात हेडमास्तर श्री ढोले सर यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. रोजगार सेवक संघटना शाखा कारंजा तालुकाध्यक्ष संतोष राठोड तालुका उपाध्यक्ष आनंदा पाटील हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here