कालिका नगर युवा ग्रुप आयोजीत कोविड लसीकरण प्रबोधन मोहीम

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : काेविड लसीकरणा बाबत गैरसमज दुर करुन लसीकरणाचे महत्व व गरज प्रतिपादन करणे सर्व जनतेने काेविड लसीकरण करुन घेणे कामी प्रचार व प्रसार माेहीम….कालिकानगर येथे आयाेजीत करण्यात आली हाेती.

त्या अनुषंगाने मा.डाॕ नचिकेत वर्पे सर यांनी कालीकानगर वासीयांना कोविड लसीकरण बाबत घेण्याचे काय फायदे आहे ते महत्व पटवून सांगितले .व लोकांच्या मनातले समज गैर समज दूर केले,आहारत काय खावे काय खाऊ नये याचावर सुंदर प्रबोधान केले. तसेस डाॕ नरेश गोगुला यांनी कोविड लसीकरण करण्यासाठी जनते समोर मार्गदर्शन केले, शिर्डीतील सामाजिक कार्येकर्ते. मुस्लीम सेवा संघचे रा.तालुका अध्यक्ष .मा.रोटरी क्लब अध्यक्ष गफ्फारभाई पठाण यांनी आभार व्यक्त करतांना कोविड लसीकरणा बद्दल सुंदर माहीती त्यांनी जनते समोर मांडली लोकांनी लसीबाबात प्रश्न मांडले पहिली लस घेतल्यावर दुसरी लस का उशिरा का दीली जाते.व ती का दिली जाते गफ्फारभाई यांनी सांगितले की पहिली लस घेतल्या नंतर दोन ते तीन महिन्यात शरीरात ॲंन्टीबाॕडिज तयार होते प्रतिकारशक्ती वाढते, त्यानंतर दुसरी का दिली जाते आपल्या शरीरात व्हायरस प्रवेश केल्यावर आपल्या रक्तपेशी वर अटॕक करु नये म्हणून बुलेट प्रुफ सारखा कव्हर चढवला जातो म्हणजे एका प्रकारचा मुलामा चढवील्या सारखा होतो,म्हणून दुसरी लस दिली जातेkalika-nagar-covid-janjagruti

या कोविड लसीकरणाची जनजागृती मोहिमेचे आयोजन कालिकानगर युवा गृप यांच्या कडून करण्यात आले होते त्यावेळेस कालिकानगर वासियांनी चांगला प्रतीसाद देऊन प्रबोधनाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजक सागर पवार, राजु बलसाने, अमित कांबळे साई पटोले ,बबलु शेख,योगेश माडेकर नदिम पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या निवास्थानी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांनी ओबीसी जागर अभियान उत्तर महाराष्ट्र बैठक आटोपल्यानंतर भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here