नवरात्रीदरम्यान अंबाबाई मंदिरात बंदोबस्ताकरिता पोलीस बॉईज असोसिएशन करणार मदत

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : येथील पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम प्रमुख सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शना नुसार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सतीश चव्हाण व जिल्हा उपाध्यक्ष युवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली नवरात्रीदरम्यान कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना मदत करण्यात येणार आहे.

नवरात्रात कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये व कोरोना वाढू नये याबाबत योग्य त्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनला नऊ दिवस बंदोबस्त करण्यासाठी बोलवण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मंदिरामध्ये पोलीस बॉईज आपआपली कामे जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत.

raju-shetty

kolhapur-navratriकोल्हापूर शहर उपाध्यक्ष नियाज जमादार, इचलकरंजी शहर अध्यक्ष जनार्दन चव्हाण, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रभाकर हंकारे, करवीर तालुका अध्यक्ष महेश पोवार, महिला लीडर्स चेतना कांबळे, शिरोळ तालुका सचिव दिलीप कदम, इचलकरंजी शहर उपाध्यक्ष राहुल ओझा, कबनूर शहर उपाध्यक्ष विजय बोराडे, रमाकांत साळे, संभाजी चव्हाण, परशराम करजगावकर, प्रल्हाद चव्हाण, संदीप नाईक, तोसिम मुजावर, सौरभ कांबळे, साहिल मुल्ला, उत्कर्ष शिंदे तसेच वैष्णवी मोहिते प्राजक्ता मोरे, सारिका अंबी, मयुरी सुतार, रेवती खिलारे, आरती सोनवले, साक्षी खिलारे तसेच पोलीस बॉईज सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here