इचलकरंजी (महाराष्ट्र वरिष्ठ कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : नवरात्रउत्सवानिमित्त येथील दुर्गा देवीची शनिवार (दि.०९) रोजी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा..तानाजी पोवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी सन ऑफ इंडिया नवरौत्सव मंडळ,लालनगर येथे मंडळ प्रमुख सुनिल कुंभार, तम्मा जाधव, सुहास कांबळे, गजेंद्र लोंढे, शेखर शिंदे, मुबारक मुजावर आदी उपस्थित होते.
वेताळ पेठ नवरौत्सव मंडळ, वेताळ पेठ यांचे २५ वे रोप्यमहोत्सवी वर्ष असून, येथील आरतीवेळी मंडळ प्रमुख सागर रावळ, पिंटू रावळ, जितू घोरपडे, महेश भंडारे तसेच मंडळ कार्यकारणी सदस्य यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.







