कबनूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : कबनूर गावच्या विकासासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या आमदार फंडातून आणि २५:१५ या योजनेतून १७.५० लाख व स्थानिक विकास निधितुन १० लाख रुपये अशा २७.५० लाख रुपयाच्या विविध विकास कामांचा उद्धघाटन शुभारंभ आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते रत्नाप्पाण्णा कुंभार चौक व कोल्हापुर रोड पाटील मळा, कबनूर येथे संपन्न झाला.
यावेळी पी.एम.पाटील , सुधाकरराव मणेरे मामा, अशोक पाटील, सरपंच सौ. शोभा पवार, उपसरपंच सुधिर पाटील, बबन केटकाळे, प्रमोद पाटील, बाळासाहेब पाटील, अरूण इंगवले, करीम सनदी, कमाल मुजावर, ग्रा.प. सदस्य मधुकर मणेरे, भैय्या जाधव, सुधिर लिगाडे समीर, जमादार, सौ. सुनिताआडके, स्वाती काडाप्पा, वैशाली कदम, रोहिणी स्वामी, रजनी गुरव, अर्चना पाटील, सुलोचना कट्टी, सागर पाटील, शेखर पाटील, श्रीशैल पाटील, राजू शिरगुप्पे, संजु केटकाळे, महेश कांबळे, संजु सुतार, सुनिल पाटील, महावीर लिगाडे, गुंडू मणेरे, नितीन काडाप्पा, बाळू आडेकर, दिपक बन्नावर, सागर शिंदे, नितीन गवळी, किरण परीट, प्रकाश केटकाळे, अरूण केटकाळे, निलेश पाटील, दिपक केटकाळे, फिरोज फकिर, कुंदन आवळे, उत्तम वाकरेकर , बाळासाहेब माने, अजित खुडे, बाळकृष्ण कामत, विकास फडतारे, रवि धनगर, अनिकेत लोखंडे, आंनदा धनगर, धनाजी धनगर , पंढरी बडवे, रामचंद्र कांबळे, वसंत बडवे, दिपक रावळ, सरदार मुल्लाणी, सुभाष कोले, मिलिंद कोले, कृष्णात बावडेकर, अमोल पाटील, अमोल परीट, हेंमत कदम, संदीप कोकले, सचिन पसारे, रोहित पाटील, रवी पवार, राजू लोहार, विनायक गुंडूकले यांच्यासह ताराराणी आघाडी ग्रामपंचायत सदस्य कबनूर, आवाडे समर्थक व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.






