रा.प.म. कर्मचारी यांच्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

मालेगाव (जिल्हा प्रतिनिधी समाधान पगारे) : एस टी कर्मचऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्येय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वाखालील पाठिंबा देण्यात आला.

यावेळी प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जितरत्न पटाईत, जिल्हा महासचिव संजय जगताप,जिल्हा मार्गदर्शक युवराज वाघ,राजू धिवरे,मुकेश खैरनार कैलास लोहार,सुनील आहिरे, शशिकांत पवार,सिद्धार्थ उशिरे,दिलीप सोनवणे,विशाल आहीरे,किशोर निकम,प्रा.राजेंद्र पवार,तुषार वाघ,संतोष बोराळे, कुणाल आहिरे,,सिद्धार्थ घोडके,संदीप पवार,गौतम बोरसे, संतोष आहिरेदिपक उशिरे* प्रसिद्धि प्रमुखसतीश मगरे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here