भाजप नेते किरिट सोमय्या आणि पत्नी यांना कोरोनाची लागण

मुंबई – भाजप नेते किरिट सोमय्या आणि त्यांची पत्नी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी आणि माझी पत्नी प्रा. डॉ मेधा सोमय्या कोरोना पॉझिटिव्ह झालो असून हॉस्पिटलमधे उपचार सुरू झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here