सिका मोटर्सच्या सबशोरुमचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन

जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : जे.पी. ट्रेडिंग व सिका मोटर्स या कंपनीच्या सब शोरूमचे उद्घाटन माननीय कॅबिनेट मंत्री श्री. गुलाबराव जी पाटीलयांच्या हस्ते करण्यात आले.




यावेळी जळगाव शहर आमदार सुरेश (राजुमामा) दामु भोळे, जळगाव शहराच्या महापौर सौ. जयश्रीताई महाजन सौ. सरिताताई कोल्हे सामाजिक कार्यकर्ते, अभिषेकभाऊ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, ललितभाऊ धांडे, सुरेश भाऊ सोनवणे महानगरपालिका नगरसेवक,समाधान निकम सामाजिक कार्यकर्ते, तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ पाटील, शिवसेना महानगरप्रमुख शरदभाऊ तायडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सिका मोटर्स सब डीलर निखिल प्रदीप ठाकूर, भावेश धीरज ठाकूर, आकाश प्रदीप ठाकूर, सौ.ज्योतीताई प्रदीप ठाकूर, कु. पूर्वा प्रदीप ठाकूर, प्रेम धीरज ठाकूर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सेवानिवृत्त इंजिनियर पी. डी. बोंडे, दिव्या कॉम्प्युटर्सचे संचालक अतुल बोंडे, महाराष्ट्र पार्ट्स संचालक रईस पटेल, सिद्धी इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक ज्ञानेश्वर पाटील रामानंदनगर पोलिस स्टेशनचे संभाजी पाटील रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पीआय विजय शिंदे, राहुल पाटील यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here