राष्ट्रवादी काँग्रेस महिला पिंपरी चिंचवड जिल्हा निरीक्षकपदी शितलताई हगवणे यांची नियुक्ती

shitaltai-hagvane-ncp

shitaltai-hagvane-puneमुंबई (प्रतिनिधी) : येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला पिंपरी चिंचवड जिल्हा निरीक्षक पदी शितलताई हगवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून यावेळी प्रदेश अध्यक्ष विद्या ताई चव्हाण, प्रदेश विभागीय अध्यक्ष वैशाली ताई नागवडे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा भारती ताई शेवाळे उपस्थित होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेस महिला पिंपरी चिंचवड जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती केल्याबद्दल शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई सुळे,अजितदादा पवार, पार्थ दादा पवार,आमदार सुनील अण्णा शेळके व सर्वच पक्षश्रेष्ठींचे शितलताई हगवणे यांनी आभार मानले.

 

यावेळी पक्षश्रेष्टीनी दिलेली जबाबदारी पार पाडत, पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here