कबनूर येथील शेतकऱ्यांच्या बोअरवरील मोटर व केबल चोरीचे प्रमाण वाढले; कारवाईची मागणी

kabnoor-farmer

कोल्हापूर (प्रतिनिधी सतीश चव्हाण) । कबनूर मधील शेतकऱ्यांच्या बोअरच्या व विहिरीच्या मोटर व केबल चोरी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

 

या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून, या चोऱ्यांमागे असलेल्या आरोपीवर व त्यामागील सूत्रधारांवर तात्काळ व कठोर कारवाई व्हावी यासाठी निवेदन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.हाके यांना देण्यात आले. यावेळी सर्व कबनूर मधील सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here