भाजपा शहर उपाध्यक्षपदी कमलेश सोनवणे

kamlesh-sonawane

चोपडा (प्रतिनिधी रविंद्र कोळी) । शहरातील पांचाळेश्वर गल्लीतील रहिवासी युवक कार्यकर्ते कमलेश प्रभाकर सोनवणे यांची भाजपा चोपडा शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

ही नियुक्ती शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी केली आहे . कमलेश सोनवणे यांचे भाजपा ज्येष्ठ नेते शांताराम पाटील , पंचायत समिती चे माजी सभापती आत्माराम माळके, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील , चिटणीस रंजना नेवे , विधानसभा क्षेत्र प्रमुख गोविंद सैंदाणे , तालुकाध्यक्ष पंकज पाटील , शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल , जिल्हा अनुसूचित जमाती आघाडी अध्यक्ष मगन बाविस्कर , जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय श्रावगी, सरचिटणीस डॉ मनोहर बडगुजर , हेमंत जोहरी , सुनील सोनगिरे , जिल्हा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष रवींद्र मराठे , भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील , अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष प्रेम घोगरे , कार्यालयीन मंत्री मोहित भावे , उपाध्यक्ष संदीप चव्हाण व विविध पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here