विठ्ठल घुमरे यांची ज्ञानांकुर शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट

vitthal-ghumare

अहमदनगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रविण वराळ) : दैनिक बुलंद पोलिस टाइम्सचे महाराष्ट्र राज्य उपसंपादक विठ्ठल घुमरे यांनी आज ज्ञानांकुर शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली.

 

याप्रसंगी प्रविण वराळ पाटील यांच्या हस्ते विठ्ठल घुमरे यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here