नाशिक (जिल्हा संपादक प्रमोद जाधव) : पोलीस आणि नागरिक यांच्या दुवा साधत, पत्रकारितेच्या माध्यमातून नागरिकांवरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या साप्ताहिक बुलंद पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक सुनील पाटील यांनी नाशिक येथे सदिच्छा भेट दिली.
या दरम्यान त्यांनी बुलंद पोलीस टाईम्सचे नाशिक जिल्हा संपादक प्रमोद जाधव उगाव यांच्या घरी सदिच्छा भेट दिली तसेच नगर जिल्हा संपादक अतुल देशमुख यांची बुलंद पोलीस टाईम्स नगर जिल्हा संपादकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.
यावेळी जेष्ठ समाज सेवक नामदेव गायकवाड, हरिभक्त परायण माऊली महाराज भामरे, कार्यकारी संपादक समाधान पाटील, पत्रकार मयूर निकम आदी उपस्थित होते.







