बुलंद पोलीस टाइम्स मुख्य संपादकांची निफाड पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट

niphad-police-station

निफाड (तालुका प्रतिनिधी मीनानाथ जाधव) : पोलीस आणि नागरिक यांच्या दुवा साधण्याचे कार्य करण्याच्या उद्देशाने कार्य करणाऱ्या साप्ताहिक व वेबपोर्टल बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील यांनी निफाड पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी निफाड तालुका पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांना बुलंद पोलीस टाइम्सचा अंक दिला.

यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संपादक समाधान पाटील, नाशिक जिल्हा संपादक प्रमोद जाधव, निफाड तालुका प्रतिनिधी मीनानाथ जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here