पुराणगाव येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू

purangaon-uposhan

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत आमरण उपोषणाला गंगथडी भागातील पुरणगाव येथील समाजबांधवांनी उपोषण सुरू केले आहे

 

पुरणगाव येथे देवनाथ रामदास ठोंबरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे सरपंच हरी पोपट ठोंबरे उपसरपंच दत्तात्रय जगन्नाथ ठोंबरे युवराज नारायण ठोंबरे मिथुन नानासाहेब ठोंबरे देवनाथ नंदू ठोंबरे भिकाजी भास्कर ठोंबरे शरद साईनाथ ठोंबरे गणेश प्रकाश ठोंबरे भाऊसाहेब छगन ठोंबरे रामा शामनाथ ठोंबरे राकेश संपत कसबे नितीन नानासाहेब ठोंबरे रामभाऊ परसराम ठोंबरे दादासाहेब नवनाथ ठोंबरे संदीप बाळासाहेब ठोंबरे यांच्यासह अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला.

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here