कराडमधील सुप्रसिध्द डॉक्टर सुहास देशपांडे ॲचिव्हर पुरस्काराने सन्मानीत

dr-shuhas-deshpande

मुंबई (उपसंपादक (कायदेशीर सल्लागार) ॲड. चंद्रशेखर आठल्ये) : सयाजी कोल्हापूर येथे इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन आणि कोल्हापूर OBGYN सोसायटीच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्याला ISAR (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन)च्या अध्यक्षा डॉ. नंदिता पालशतकर, अध्यक्षा MSR डॉ. पद्मरेखा, डॉ. संजय पाटील कुलपती DY पाटील एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्यात यूकेमधील प्रतिष्ठित रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजीचे अध्यक्ष कराडमधील सुप्रसिद्ध डॉ सुहास देशपांडे यांना एआरटी क्षेत्रातील निस्वार्थ योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शनचे प्रख्यात अचिव्हर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

achiver-award

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here