प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त तांदळवाडी विविध कार्यक्रमांचे आयोजन

तांदलवाडी

तांदुळवाडी (माळशिरस तालुका क्राईम रिपोर्टर अमोल माने) : श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्यात होणाऱ्या प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त तांदळवाडी येथे श्री राम मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

आयोजित कार्यक्रमासाठी तांदुळवाडीतील समस्त ग्रामस्थांनी देणगी, सेवा व उपस्थिती होती यावेळी प्रभू श्रीरामांच्या जयघोषान देण्यात आल्या.तांदुळवाडी बाजारपेठ रांगोळ्या व भगव्या पथाक्यांनी सजली होती .

श्रीराम मंदिरामध्ये भजन, कीर्तन व आरतीचा कार्यक्रम झाला.यावेळी आमदार राम सातपुते यांनीही श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. सर्व ग्रामस्थांच्या देणगीतून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

tandalwadi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here