वसंतस्मृती भाजपा कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाजप कार्यालय ( वसंत स्मृती ) जळगांव येथे जळगांव शहराचे लाडके आमदार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. राजुमामा भोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी उपस्थित विधानपरिषद चे आमदार श्री. चंदूलाल पटेल माजी आमदार स्मिताताई वाघ जळगांव महानगर अध्यक्ष श्री. दिपकभाऊ सुर्यवंशी जळगांव शहराच्या महापौर भारतीताई सोनवणे नगरसेवक अप्पासाहेब श्री. कैलास सोनवणे नगसेवक श्री. राजुभाऊ मराठे श्री.अमितजी देशपांडे भाजप मंडल क्र. ५ चे अध्यक्ष शक्तीभाऊ महाजन भाजप युवा मोर्चा जळगांव जिल्हाध्यक्ष आनंदभाऊ सपकाळे उपाध्यक्ष सचिन बाविस्कर युवा मोर्चा प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील भाजप मंडल क्र.५ चे सरचिटणीस उमेश सुर्यवंशी व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here