बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

योगेश आहेर

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : देवळा बाजार समितीचे सभापती तसेच शरदराव पवार पतसंस्थेचे चेअरमन योगेश आबा आहेर यांचा वाढदिवस शेतकी संघाच्या सभागृहात साधे पणाने साजरा करण्यात आला .

 

यावेळी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाछ आयोजित छोटे खाणी कार्यक्रमात आहेर यांना शुभेच्छा देण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती केदा आहेर ,संचालक भाऊसाहेब पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, बाळासाहेब गुंजाळ,जगदीश पवार, ,जितेंद्र आहेर, हिरामण आहेर, काशिनाथ पवार ,,कैलास देवरे ,अतुल आहेर, सचिन सूर्यवंशी ,अतुल पवार ,महेंद्र आहेर , अमोल आहेर ,विनोद देवरे , कौतिक पवार ,भगवान जाधव ,संतोष शिंदे, दिलीप मेतकर, चिंतामण आहेर, संजय गायकवाड ,रमेश मेतकर ,अमोल देवरे ,दीपक देवरे ,शिवाजी अहिरे,बंडू परदेशी, रमेश अहिरे, दिलीप आहेर , शंकर आहेर ,स्वप्नील आहेर, दत्तू आहेर ,प्रमोद देवरे ,जीभाऊ खैरनार कैलास कोकरे,,शशिकांत निकम ,गोविंद बर्वे, जगदीश शिंदे ,गोरख आहेर आदींसह विविध क्षेत्रातील हितचिंतक व कार्यकर्ते उपस्थित होते,

 

भ्रमणध्वनीवरून खासदार भास्कर भगरे, मविप्रचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे , आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार संजय चव्हाण ,डॉ सुधीर तांबे ,दिलीप दळवी आदींनी शुभेच्छा दिल्या . सायंकाळी उशिरा पर्यंत तालुक्यातुनअनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतकांनी योगेश आहेर यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती , याप्रसंगी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष केदानाना आहेर, योगेश आभा, कुबेर जाधव, शिवाजी पवार , पंडित निकम, आदींनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here