ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : येथील भिम नगर येथील रमाबाई महिला मंडळाकडून त्यागमूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन केले होते.
रमाबाई महिला मंडळाच यंदाच १२ व वर्ष आहे त्यात त्या मंडळाचे अध्यक्ष आशाताई म्हस्के,उपाध्यक्ष शारदाताई पैठणकर,सचिव सविता भोळे,सहसचिव वैशाली साबळे,खजिनदार जिजाबाई खिल्लारे,संघटक पंचशिला डेरे व इतर महिलानी मिळून मुलांना लेझिंम व डिजे च्या तालात मोठ्या उत्साहात त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी केली.







