शाळेच्या प्राचार्याने शाळेतील मुलीवर केला अत्याचार

minor-boy-gangrapped-in-delhi

नाशिक (प्रतिनिधी कुबेर जाधव) : इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील एका शाळेच्या प्राचार्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.

 

शाळेतील अल्पवयीन मुलीला घरकामाच्या नावाखाली स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

 

विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापकानेच इतर शिक्षकाच्या मदतीने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे शुक्रवार (दि. ७) रोजी उघडकीस आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here