शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : २७ फेब्रुवारीला दरवर्षी प्रमाणे वर्ष १९ वे विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर यांच्या सौजन्याने महाशिवरात्री एकलव्य जयंती साजरी केली जाते. अध्यक्ष विजयभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री निमित्त मतिमंद शाळेत अन्नदान व शिर्डी शहरात भव्य मिरवणुक काढण्यात आली.
या कार्यक्रमास शिर्डी नगरपंचायत मा.नगराध्यक्ष श्री. शिवाजीभाऊ गोंदकर श्री. गोपीनाथ बापु गोंदकर भाजपा शिर्डी शहर अध्यक्ष :-श्री सचिन भाऊ शिंदे मा.नगरसेवक श्री किरणभाऊ बर्डे, बंडुभाऊ जाधव,खबर भारत न्युज पत्रकार अमोलभाऊ कोते सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर बर्डे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
जयंतीस अर्जुन भाऊ पवार उपअध्यक्ष राजेंद्र बर्डे आयोजक :-दिपक बर्डे ,राहुल गायकवाड ,तुषार शेजवळ,विशाल बर्डे,सागर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब बर्डे, राजु बाळासाहेब बर्डे, सुनिल आलोट,आखिल भारतीय विकास परिषद जिल्हाअध्यक्ष विशालभाऊ वाघ,अनिल बर्डे, ज्ञानेश्वर बर्डे ,निलेश बर्डे ,संजु पवार, सुनिल बर्डे,प्रशांत पाटिल , विकास बर्डे,सतिष शिरसाठ,बापु पवार ,तुणेश भवर,किरण बर्डे, रावसाहेब बर्डे, संदीप बर्डे,नितीन बोरसे, अजित बर्डे, कमलेश मोरे,तुषार बर्डे,रामनाथ बर्डे, राजु पांचाळ,सोमेश्वर बर्डे, गणेश बर्डे,तुषार बर्डे,संतोष माळी,रोहिदास बर्डे,ज्ञानेश्वर निकम, बाळासाहेब बर्डे,मधुकर वाघमारे,संतोष बर्डे,संभाजी बर्डे,योगेश नांगरे,ज्ञानेश्वर माळी,महेश बर्डे,अनिकेत बर्डे,रवि बर्डे , साईनाथ बर्डे,सोमनाथ रजपुत,संतोष पवार,शंभु खोतकर,शिर्डी पंचक्रोशीतील समाज बांधव व महिला ,शिर्डी ग्रामस्थ व समाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.







