सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : मंगळवेढा तालुक्यातील शरद नगर येथील बुलंद पोलीस टाइम्सचे जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के यांचा १२ मार्च रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.
शरद नगर गावचे पोलीस पाटील आनंद रायबान. विकास माळी. घुले गुरुजी. शरद क्षीरसागर. उपसरपंच अजित माळी माजी सरपंच पांडुरंग रायबान. समाधान राऊत. शिरू बनकर. अण्णा मासाळ. शरद नगरचे एडवोकेट संतोष मस्के. तसेच शिवा बनसोडे. समीर मुलानी .या सर्वांनी बुलंद पोलीस टाइम्स चे जिल्हा रिपोर्टर राहुल मस्के यांचा वाढदिवस साजरा करून डोक्यावरती मांजर टोपी शाल गुलाब पुष्प देऊन भरभरून शुभेच्छा दिल्या.
तसेच मित्र मंडळाचे बुलंद पोलीस टाइम्स परिवार कडून त्यांचे आभार मानले. तसेच मंगळवेढा तालुक्यात नागेश्वरी नगर येथे जीवाचा मित्र नागेश नरोटे यांनी घरी बोलावून त्यांनी सुद्धा वाढदिवस साजरा केला. आमच्या लाडक्या आशाताईसाहेब मावशी आणि चिल्लर पार्टी व माझा भाचा सोनू धायगुडे. पृथ्वीराज महापुरे. आणि माझी धर्मपत्नी अलका राहुल मस्के या सर्वांनी मिळून वाढदिवस साजरा केला. आणि भरभरून शुभेच्छा दिल्या.







