सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : बिहार राज्यातील बुद्धगया विहार अधिनियमत हस्तक्षेप करणे हेतू तसेच महाबोधी विहारावर बौद्धांचे नियंत्रण मिळण्याबाबत. गुरुवार दिनांक १३ मार्च ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांना देऊन. बुद्धगया विहार अधिनियम 1949 ला ही धार्मिक अधिकारांचे उल्लंघन स्वरूपात मान्यता मिळावी.
भारत सरकार अधिनियम १९४९ यांच्यामध्ये दुरुस्ती करून महाबोधी विहाराचे पूर्ण नियंत्रण हे बुद्ध लोकांना हस्तांतर तसेच बौद्ध भिकू आणि कार्यकर्ते उपोषण करीत त्यांच्यावरती असावी असंविधानिक मार्गाने कारवाई करू नये .अशा मागण्या मान्य करण्यास विनंती करतो. ह्या बाबीत आम्ही ऑल इंडिया समता सैनिक दलाच्यावतीने महाराष्ट्र उपाध्यक्ष वैशाली सागर उबाळे आणि सोलापूर युनिट तर्फे जिल्हाधिकारी कुमाराशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले.







