अखिल भारतीय युवा कोली-कोरी समाज धुळे जिल्हा निरीक्षक रवींद्र देवरे जिल्हा.उपनिरीक्षक बापू बोरसे.तर संपर्कप्रमुख छोटू भाऊ सैंदाणे यांची निवड

धुळे (जिल्हा प्रतिनिधी संतोष कोळी) – दोंडाईचा येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारत मातेला वंदन करून दोंडाईचा येथील जिल्हा बैठक घेण्यात आली ही बैठक धुळे जिल्हा स्तरावर अखिल भारतीय युवा कोली /कोरी समाज दिल्ली शाखा महाराष्ट्र , धुळे जिल्हा शाखा अंतर्गत दोंडाईचा धुळे साक्री शिंदखेडा परिसरातील कोळी समाज बांधव यांच्या उपस्थितीत बैठक नुकतीच पार पडली सदर बैठक प्रदेशाध्यक्ष संजीव शिरसाट सरचिटणीस डॉ.राजेंद्र सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष संतोष राघो कोळी (पत्रकार ) यानी यावेळी बैठक घेतली.
या बैठकीत धुळे जिल्हा निरीक्षक रवींद्र आत्माराम देवरे साक्री परिसरातून .शिंदखेडा येथील छोटू गंगाराम सैंदाणे जिल्हा संपर्कप्रमुख. जिल्हा उपनिरीक्षक बापू नवल बोरसे दाऊळ मदाणे .इत्यादींची निवड करण्यात.आली वरील पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र देऊन समाज संघटित. करणे जातीच्या दाखल्या विषयी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेणे गाव तेथे समाज मंदिर उभारणे मंगल कार्यालय उभारणी महिला व पुरुष बचत गटाची स्थापना करणे असे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी जिल्हा कार्याध्यक्ष विनोद कोळी यांनी
माहिती दिली नुतन जिल्हा पदाधिकाऱ्यांच कौतुक करण्यात आले या वेळी उपस्थित जिल्हा संघटक अनिल जाधव जिल्हा कार्याध्यक्ष विनोद कोळी तालुका महेंद्र कोळी उपसंघटक दिगंबर चव्हाण शहराध्यक्ष.मयुर भटू कोळी शाहरुख उपाध्यक्ष.प्रा.आप्पा कोळी , शहर संघटक अविनाश महाले, शहर संपर्क प्रमुख हिरालाल सावळे या प्रसंगी जिल्हा संघटक अनिल रतिलाल जाधवने आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here