धुळ्यात हिंदू पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे निषेध आंदोलन

अतिरेकी हल्याच्या निषेधार्थ

धुळे (उपसंपादक प्रशांत सुर्यवंशी) : जम्मू कश्मीर येथील बेलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्यावतीने उमेश चौधरी यांचे नेतृत्वात १०.४५ ते ११.०० वाजेच्या दरम्यान माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी सकल हिंदू समाजाचे व विविध हिंदू संघटनेचे ४० ते ५० पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. निषेध आंदोलन शांततेत पार पडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here