पारोळा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त अधिकारी पीआय सचिन सानप यांना होमगार्डतर्फे शुभेच्छा

पारोळा

पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : पारोळा पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त अधिकारी पीआय सचिन सानप यांनी पदभार स्वीकारला पारोळा होमगार्ड युनिट मार्फत त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळेस पारोळा तालुका समादेशक अरुण पाटील सारजंट अधिकारी प्रभाकर पाटील स्वप्निल पाटील चेतन पाटील सुनील माळी सचिन माळी जितू पाटील विलास शिंदे अजय जाधव रोहित बागुल सचिन मोरे भरत कोळी जितेंद्र पवार आशिष पाटील रुपेश पाटील विनोद पाटील जगदीश पाटील नंदलाल कोळी मिलिंद चौधरी जयपाल पाटील योगेश मराठे लताबाई पवार शारदा महाजन माहेश्वरी पाटील दीक्षा गोपाळ असे होमगार्ड व महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here