डॉ.रमेश चौगुले यांनी आयुर्वेदिक रिचवे शुगर लोशन संजीवनी ज्यूसचे फायदे

रिचवे शुगर

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : आज (दि.१९) मंगळवेढा येथे शनिवार पेठ मंगळवेढा आंबेडकर नगर येथे डॉक्टर रमेश चौगुले यांनी रिचवे शुगर संजीवनी या आयुर्वेदिक औषधाबद्दल माहिती सांगितली.

मंगळवेढाचे गोल्डमॅन अंकुश खवतोडे (वांजळे) व त्यांची पत्नी संगीता अंकुश खवतोडे यांची शुगर जेवणाआधी १९८ होती जेवणानंतर २६९ होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधा मुळे पंधरा दिवसा मध्ये त्यांची शुगर जेवणाआधी ९८ झाली व जेवणानंतर १४८ झाली. आयुर्वेदिक औषधामुळे त्यांची शुगर नॉर्मल झाली आहे.
रिचवे शुगर लोशन संजीवनी चे फायदे. अति दुर्बल १२ आयुर्वेदिक औषधे बनवलेले आहेत. त्या रिचवे शुगर ३० ते ९० दिवसांमध्ये शुगर कंट्रोल होते या रिचवे संजीवनी ज्यूस चे फायदे गुडघेदुखी, कंबरदुखी, मान दुखी, नस दबणे, मणका दुखी, मुंग्या येणे, या सर्व गोष्टीवर आयुर्वेदिक रिचवे संजीवनी घेतल्यावर फायदा होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here