सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : आज शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना समन्वयक विराजभैया खराडे, उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार, शिवसेना विधानसभा संघटक बाळासाहेब जाधव, माण तालुक्याचे तालुकाप्रमुख समीर बापू जाधव बाळासाहेब मुलाने खटाव तालुकाप्रमुख महेश गोडसे सर्व नगरपालिकेचे शहर प्रमुख आणि सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये काही प्रवेश शिवसेनामध्ये झाले सुमित सुतार सिद्धेश्वर कुरवली प्रवेश झाला उमाजी खोकले उपसरपंच गावनाडवळ यांचाही प्रवेश झाला त्यांना शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी त्यांना ताकद देण्याचे वचन जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा जाधव आणि समन्वयक विराजभैया खराडे त्यांनी दिला आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष कोणाच्याही मजुरीला घाबरणार नाही असा आदेश शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे , सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशानेच शिवसेना संघटना पुढे जात आहे आणि आपण सर्व आणि आपण सर्व मिळून पुढे जायचं आय शिवसेना संघटना वाढीसाठी माननीय जिल्हाप्रमुख चंद्रकांतदादा जाधव यांनी आज सर्व शिवसैनिकांना आदेश दिला आहे.







